Mudra Loan Information: मोठा नफा देणारा व्यवसाय करायचा पण पैसे नाहीत? ‘हा’ व्यवसाय करा, कर्ज देखील सरकार देईल

Mudra Loan Information: आजच्या युगात असे अनेक तरुण आहेत ज्यांना नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. मात्र, अनेक तरुणांकडे व्यवसाय करण्यासाठी पुरेसे भांडवल किंवा साधन नाही. मात्र या कामात सरकार खूप मदत करत आहे, याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नाही. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेंतर्गत, 8 वर्षात आतापर्यंत सुमारे 40 कोटी लोकांना या मुद्रा कर्ज देण्यात… Continue reading Mudra Loan Information: मोठा नफा देणारा व्यवसाय करायचा पण पैसे नाहीत? ‘हा’ व्यवसाय करा, कर्ज देखील सरकार देईल

मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी धंद्यात एवढे यशस्वी का होतात? मराठी लोकांना ते का जमत नाही?

व्यवसाय म्हटले की मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी यांची नावे समोर येतात. देशातील कोणतेही राज्य घ्या त्या राज्यात तुम्हाला ही लोकं दिसणारच आणि त्यांचा व्यवसाय देखील जोमात सुरू असल्याचे दिसून येईल. एखाद्या ठिकाणे एकाने बस्तान बसविले की मग त्याचा भाऊ, त्याच्या मामाची, काकाची मुले आणि नातेवाईक देखील शहरात येतात. आणि थाटात व्यवसाय करतात. हीच लोक पुढे… Continue reading मारवाडी, गुजराती, सिंधी, पारशी धंद्यात एवढे यशस्वी का होतात? मराठी लोकांना ते का जमत नाही?

सकस दुधाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची तस्करी; पाटणमधील बिबी, बेलवडे येथील दोन आणि चिपळूणच्या एकाला अटक

Goa Made Liquor Confiscated in Patan, Satara: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळूण (Karad-Chiplun Road) मार्गावर पाटण तालुक्यातील गोषाटवाडी हद्दीत गोवा बनावटीचे (Goa Made Liquor Seized) विदेशी मद्य जप्त केले आहे. मद्यासह सहा चाकी व चार चाकी वाहन असा एकूण 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क… Continue reading सकस दुधाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची तस्करी; पाटणमधील बिबी, बेलवडे येथील दोन आणि चिपळूणच्या एकाला अटक

Wagh Nakh: करार झाला! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार; कधी, कुठे पाहता येणार?

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनच्या संग्रहालयातून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. याबाबत ब्रिटन संग्रहायल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात तीन वर्षासाठी सामंजस्य करारावर मंगळवारी (दि. 03 सप्टेंबर) स्वाक्षरी करण्यात आली. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेली वाघनखं महाराष्ट्र सरकार परत आणत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला ही तीच वाघ… Continue reading Wagh Nakh: करार झाला! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येणार; कधी, कुठे पाहता येणार?

Goa And Manipur: ‘गोव्यात मणिपूरसारखी दंगल होईल’ चर्चच्या एका बुलेटिनमध्ये असे का म्हटलंय? राज्यात गेल्या तीन महिन्यांत काय घडलं?

Goa And Manipur Violence: गोव्यात मणिपूर सारखी दंगल होण्याची शक्यता आहे. आणि त्याचीच सध्या तयारी सुरू आहे. अशा आशयाचा लेख, गोव्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी चिखलीतील ख्रिस्ती धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गेल्या आठवड्यात जोर धरू लागली. शिवप्रेमी आणि हिंदू समाजातील लोकांनी यासाठी वास्कोत… Continue reading Goa And Manipur: ‘गोव्यात मणिपूरसारखी दंगल होईल’ चर्चच्या एका बुलेटिनमध्ये असे का म्हटलंय? राज्यात गेल्या तीन महिन्यांत काय घडलं?

Digital Personal Data Protection Bill: प्रत्येकासाठी महत्वाचे असणारे ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक’ नेमकं काय आहे? सोप्या भाषेत समजून घ्या फायदे-तोटे

Digital Personal Data Protection Bill: देशातील तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि गैरवापर पाहता सरकारने वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाबाबत एक मोठे पाऊल उचलले आहे. आज संसदेत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2022 सादर केले जाईल. सरकारने 2019 मध्ये हे विधेयक संसदेत आणले, डिसेंबर 2021 मध्ये ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले गेले. मात्र, नंतर सरकारने विधेयक मागे घेतले. आता… Continue reading Digital Personal Data Protection Bill: प्रत्येकासाठी महत्वाचे असणारे ‘डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक’ नेमकं काय आहे? सोप्या भाषेत समजून घ्या फायदे-तोटे

Goa Assembly Monsoon Session 2023: मणिपूर हिंसाचार चर्चेवरून गोवा विधानसभेत गदारोळ का झाला? विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, आमदाराला धक्काबुक्की

Goa Assembly Monsoon Session 2023: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दहावा दिवस) मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच उचलून धरला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना घेरले आणि त्याचवेळी सभागृहात प्रश्न मांडत असलेल्या मगोच्या जीत आरोलकर यांच्यासोबत धक्काबुक्की केली. अखेर मार्शल्सच्या मदतीने विरोधी पक्षातील आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी विरोधी आमदारांवर… Continue reading Goa Assembly Monsoon Session 2023: मणिपूर हिंसाचार चर्चेवरून गोवा विधानसभेत गदारोळ का झाला? विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, आमदाराला धक्काबुक्की

Maharashtra Cabinet Expansion: अखेर ‘अर्थ’खाते अजितदादांकडेच, कोणाला कोणते मंत्रीपद? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion: महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी निधी वाटपात दुजाभाव केला. असा आरोप करत शिवसेनेत बंडाळी करून एकनाथ शिंदे गट भाजपसोबत गेला आणि सरकार स्थापन केले. शिंदे – फडणवीस सरकारने राज्यात एक वर्षे पूर्ण केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार समर्थक आमदरांसह शिंदे, फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये सामिल झाले आहेत. अजितदादांसोबत (Ajit Pawar) त्यांच्या… Continue reading Maharashtra Cabinet Expansion: अखेर ‘अर्थ’खाते अजितदादांकडेच, कोणाला कोणते मंत्रीपद? वाचा संपूर्ण यादी

पाच नव्हे 10 लाख मिळतील; पोस्टाच्या ‘या’ योजनेचा कालावधी झाला कमी, जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर

शेतकऱ्यांच्या नावाने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही सरकारी योजना आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाली आहे. केंद्र सरकारने किसान विकास पत्रावर मिळणारे व्याज 01 एप्रिल 2023 पासून वार्षिक 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के केले आहे. विशेष म्हणजेच आता मॅच्युरिटी कालावधी 5 महिन्यांनी कमी झाला आहे. पूर्वी, या योजनेत पैसे दुप्पट करण्यासाठी 120… Continue reading पाच नव्हे 10 लाख मिळतील; पोस्टाच्या ‘या’ योजनेचा कालावधी झाला कमी, जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर

Business Idea: फक्त एक लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा कमवा 50 हजार

तुम्ही जर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात आइस क्यूब फॅक्टरी सुरू करू शकता. उन्हाळ्यात बर्फाच्या तुकड्यांना मोठी मागणी असते. उन्हाळ्यात गावात किंवा शहरात दुकानांपासून ते लग्नसोहळ्यापर्यंत बर्फाचे तुकडे खूप वापरले जातात. त्यामुळे तुम्ही आइस क्यूब बनवण्याचा कारखाना सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. फक्‍त शहरी भागातच फॅक्टरी उभी… Continue reading Business Idea: फक्त एक लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा कमवा 50 हजार

LPG Gas Dealership: गॅस एजन्सी उघडून सुरू करू स्वतःचा व्यवसाय, कसा करावा अर्ज? काय आहेत अटी आणि प्रक्रिया?

तुम्ही टेलिव्हिजनवर एक जाहिरात पाहिली असेल, ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेता अजय देवगण ‘गो गॅस’ची डीलरशिप घेण्याबाबत माहिती देत आहे. ‘गो गॅस’ (Go Gas) ही एक गॅस कंपनी आहे, जी एलपीजी सिलिंडरसाठी गॅस एजन्सी सेवा पुरवते. एवढेच नव्हे तर तिन्ही प्रमुख सरकारी कंपन्या गॅस एजन्सी किंवा डीलरशिपही देत ​​आहेत. तुम्हाला भरपूर नफा असलेला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा… Continue reading LPG Gas Dealership: गॅस एजन्सी उघडून सुरू करू स्वतःचा व्यवसाय, कसा करावा अर्ज? काय आहेत अटी आणि प्रक्रिया?

FB, Insta, SnapChat दररोज मिळणाऱ्या 2GB डेटाने आजच्या तरूणाईला बरबाद केलंय

इंटरनेट कधीकाळी खुप मोठं अप्रुप होतं, त्यावेळी तासाला वीस रूपये देऊन कॅफेमध्ये जात नेट सर्फिंग करायचे. मोबाईलद्वारे आज झालेली सुलभ डिजिटल क्रांती त्यावेळी सर्वत्र उपलब्ध नव्हती, आणि असली तरी डेटा 150 ते 200 एमबी मिळायचा आणि वेब लोडिंग होईपर्यंत त्याकडे पाहत बसायला लागायचे. आजच्या डिजिटल क्रांतीचा झालेला विकास थक्क करणारा आहे. सिंगल टच केलं की… Continue reading FB, Insta, SnapChat दररोज मिळणाऱ्या 2GB डेटाने आजच्या तरूणाईला बरबाद केलंय

Exit mobile version